top of page

कविमन

Updated: Feb 22, 2024



ree

मग कोणी होतं सौमित्र

गुलजार होतं कुणी

सगळं असूनही

बेजार होतं कुणी

वाऱ्याची एक झुळूक

वाट चुकलेली

करायला येते

जेव्हा मस्करी

हसता हसता डोळे

सांगून जाती तेव्हा

ती कळ,

ती तळमळ

अजून ही आहे खरी

अजून ही ती कोरी

Comments


bottom of page