जमीनीत राहुनी
साद घातली नेहमी
स्वप्न आकाशझेपी चे
कैक जन्मांचे
आज आले आकारासी
या मानव तळी
विणूनी मानव हस्ते
आज जाहली पूर्ती
घेतो झेप गगनी
पंखी प्रत्येक विमानी
हा वेळू
साधा, पोकळ
घालीतो लीलया
गगना गवसणी
Updated: Feb 29, 2024
जमीनीत राहुनी
साद घातली नेहमी
स्वप्न आकाशझेपी चे
कैक जन्मांचे
आज आले आकारासी
या मानव तळी
विणूनी मानव हस्ते
आज जाहली पूर्ती
घेतो झेप गगनी
पंखी प्रत्येक विमानी
हा वेळू
साधा, पोकळ
घालीतो लीलया
गगना गवसणी
Comments