काही स्वप्ने अपूर्ण
राहण्यात च असते
त्यांची सार्थ ता
कारण पूर्ण झालेल्या
स्वप्नाची आखता येते
किँमत
जेव्हा स्वप्नं पुरी होतात
तेव्हा ती स्वप्न राहत नाहीत,
फक्त एक वस्तू उरतात
त्यामुळे अपूर्ण स्वप्नाची
किंमत आखता येत नाही
व पूर्ण झालेल्या स्वप्नांना
किंमत उरत नाही
पूर्णतेच्या मागे असते
सगळ्या दुनियेची चढाओढ
पण अपूर्णतेची मजा
अलौकिक, अनमोल
Comments