top of page

Lad Sir

randomry

कधी छडीने

कधी छंदाने

पण नेहमीच

चिकाटीने

व निव्वळ निस्वार्थ प्रेमाने

आमचे बालपण

घडवणारे

आपले सर्वांचे प्रिय किमयागार गुरुवर्य

श्री RT Lad Sir

आपणास वाढदिसानिमित्त अनंत शुभेच्छा

आपला सदैव ऋणी

बालाजी

2 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page